का फिरून देशी हूल
तुझी चाहूल
मिळेना कोठे
की संपत आला खेळ ?
चुकीची वेळ ?
जिवाला वाटे ॥

छान...आवडल्या या ओळी. शुभेच्छा.
मात्र, काही ठिकाणी रचनेच्या दृष्टीने लय बिघडली आहे का...?