लेख वाचून भारता मध्ये जायचे वेध लागले.

ईतके दिवस फक्त काम काम आणि काम.

पण जेंव्हा व्यवस्थापकाने सांगितले की भारतात जाण्याची तयारी कर.

तेंव्हा अगदी औरंगजेबाने नेताजी पालकर ला दक्षिणेत जा असे म्हणल्यावर जो आनंद झाला असेल तसे वाटले.

मी सध्या द. आफ्रिकेत आहे.

संगणक अभियंता म्हणून कर्म करतो.

समीर.