ब्रिटीशांची तळी उचलण्याचा हा प्रयत्न नाही. पण .......'भारत ' नावाचा देश तरी होता का? ते नसते आले तर आजचा भारत अस्तित्त्वात आला असता की युरोप प्रमाणे लहान लहान देश उपखंडात असते हा चर्चेचा वेगळा विषय होऊ शकतो.
अगदी सहमत.