हा लेख प्रिंट मिडियामध्ये छापून यावा असे मलाही वाटते. अशा विषयावर सविस्तर लिहिल्याबद्दल कौतुक वाटते. या निमित्ताने ग्राहकहित जपणारी एखादी इ-चळवळ उभी राहत असेल, तर ते व्हायलाच हवे आहे...