झाला प्रकार संतापजनक आहेच,आणि असे दरवेळी होत असेल तर ते अधिकच संतापजनक आहे. अशा प्रकाराची दखल आणखी प्रसारमाध्यमातून घेतली जाणे गरजेचे आहे.
त्यातूनही तुम्ही कार्यक्रमातील चांगला भाग एन्जॉय केलात,करू शकलात आणि सविस्तर लिहिलेत.ते छान झाले.स्वाती