घरी येणाऱ्या निरुपयोगी पत्रकांचे बारीक तुकडे करून गच्चीवरच्या बागेतल्या झाडांच्या मुळाशी टाकतो. कागदाचा अपव्यय, झाडे तोडणे वगैरे विचारांनी येणारा गिल्ट याने थोडासा कमी होतो...