बघा प्रयत्न करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचावी अशीच माझीही इच्छा आहे. सर्वच मनोगती जसे शक्य होईल तसे यात मदत करून मशाली पेटत्या ठेवू शकतात. पण आम्ही सर्वच वृत्तपत्रांना पत्रे पाठवली होती, कुणीही दखल घेतली नाही. मशाली पेटू न देणारे अधिक आहेत हा लेखातील उल्लेख याच रोखाने होता.