याच कार्यक्रमाला जाण्याचा घरच्या काही लोकांचा विचार होता. हा प्रकार वाचून धक्काच बसला. सचिनची पर्यटन सेवा चांगली असेल पण या कार्यक्रमाला दरवर्षी असंच होतं म्हणजे काय?
हा अनुभव छापून यायलाच हवा.