चिमुरड्यांचे भावविश्व उलगडून दाखवणारा रंजक अनुभव. यावरून नुकत्याच मनात आकार घेत असलेल्या एका गझलेचा शेर आठवल्यावाचून राहवले नाहीः

फोडासम जपलेले शैशव
खपली धरते तळहाताशी

अशीच काहीशी अवस्था झाल्याची प्रचिती या अनुभवातून आली.