किती जन्म तू दुसऱ्याची अन् मी परका ?किती वाजवू, राधे, तुजसाठी पावे ?वा, सुंदर. नव्हेत जखमा द्वंद्वांच्या नरसिंहांशीलहान-मोठ्या माशांचे भुरटे चावेवा. एकंदर तबीयत, भाव आवडला. मी माशांचे ऐवजी 'छिलटांचे' वाचले.मतलाही विशेष. गझल आवडली.