पैसे परत मिळणार ही चांगली गोष्ट आहे. झालेला मनस्ताप जरी परत येणार नसला तरी "एक रुपया गमावल्यावर होणारे दुःख हे एक रुपया कमावल्यावर होणाऱ्या आनंदापेक्षा कित्येक पटींनी जास्त असते" अशा आशयाचे वाक्य आठवले.