लिहिताना विंदा लिहून गेलो खरा, पण एका मनोगतीशी बोलताना तो लघुनिबंध अनंत काणेकरांचा आहे हे कळलं. बारावीच्या मराठीच्या अभ्यासक्रमात होता. त्याचं नाव आता नक्की आठवत नाही .