प्रकटन. शैशवास सदैव जपण्याचा कवीचा बाणा, म्हणजे तरी दुसरे काय?
पु. लं. च्या दिनूची, आणि त्यातील काहीतरी जे पाऱ्यासारखं अलगद हातात येतायेता निसटून जातं, त्याची आठवण झाली.

असं खऱ्या कवितेनं हाताला धरून नेण्याची ती पहिलीच वेळ असावी....
--
याला केवळ सुरेख वाक्य म्हणणं अपुरं ठरेल. पण असा अनुभव येण्याचं भाग्य हेवा करण्याजोगं.