मेगापिक्सेलचा विचार कितपत महत्त्वाचा आहे? निकॉन ४० आणि निकॉन ४० एक्स हे जवळ जवळ एक सारखेच आहेत. फरक फक्त मेगापिक्सेलचा. निकॉन ४० (६.२ मेगापिक्सेल ) आणि निकॉन ४० एक्स १०.२ मेगापिक्सेल ). कोणता घ्यावा या बद्दल काही कळत नाही.

अवांतरः निकॉनने त्यांची भारत शाखा सुरू केली आहे. यामुळे विपणन तसेच विक्री पश्चात सेवा यासाठी निकॉन उजवाच वाटतो. सोनी ने बाजारपेठ काबीज केली होती असे म्हणुयात. हल्ली जो तो निकॉन अथवा कनॉन घेताना दिसतो.