मनिषा,
अप्रतिम काव्य आहे हे.
पण..
अपमानीत वैदेही
राजस्नुषा मानी
हाक आर्त देई
रक्षी अबला नारी
वासुदेव गोपाळ हरी ॥
या ओळींत, वैदेही कुठून आली? कारण ते सीतेचे नाव आहे. तुल द्रौपदी असा अर्थ अपेक्षित असेल तर तिथे सैरंध्री किंवा पांचाली असा शब्द घालून पहा.
कविता मात्र खूपच छान.
- प्राजु.