फोन करत बसू नका..

या कंपन्यांच्या चकचकीत ऑफिसेसमधे कार्यालयीन वेळेत जा आणि इतर ग्राहकांसमोर जोरजोरात आरडाओरडा करा. (जमत असेल तर चार शिव्या घाला  ). तुमचं काम नक्की होईल (मी ही फोन करून थकल्यावर हा उपाय केला. मोहिम दरवेळी फत्ते होते. स्वानुभव आहे..)