रिलायन्सचा माझा व माझ्या भावाला एअरटेलसाठी मी "मदत" केल्याचा अनुभवही असाच आहे. थेट ऑफिसमध्ये जाऊन आरडाओरडा केला तर तुम्ही फोन करण्याऐवजी त्यांचाच तुम्हाला फोन येईल असे वाटते. त्यामुळे लेखी किंवा अगदी फोनवरही तक्रार देऊन तक्रार नंबर अवश्य घ्यावा व शिवीगाळ करून "पेपरात देतो"किंवा "ग्राहक संरक्षण" कडे जातो अशी वाक्ये म्हणावीत. काम फत्ते होईलच.