अशा प्रसंगाचे दिवस असले की मनातील निषिद्ध भावनांचा या कंपन्यांच्या ग्राहकसेवेपुढे निचरा होतो व माझे वागणे घरी, कार्यालयात व मराठी संकेतस्थळांवर फारच सौजन्याचे असते. त्यामुळे शिवीगाळ करण्याची आपल्याला पैसे खर्चून मिळालेली ही संधी आहे या भावनेतून अशा गोष्टींचा आनंद लुटावा. मानसिक त्रास कमी होईल.
(ह̱. घ्या.)