सुंदरच......

बाजुबाजुने खूप खूप दिवे तेवत असल्याचा आभास या कवितेने दिला....

एखाद्या ग्रीटींग कार्डवर लिहून पाठवाव्यात अशाच सुंदर आणि अर्थपूर्ण ओळी आहेत...

प्रदीपजी, तुमच्या या नेटक्या आणि नेमक्या शब्दातल्या शुभेच्छापत्राबद्दल धन्यवाद !!