कुठल्यातरी एकाच रंगाचा करतो. छान दिसतात. रंगसंगती कशाशी खातात माहित नसल्याने  दोन तीन रंग एकत्र वापरण्याच्या फंदात पडत नाही. बाकी या वर्षी पिवळ्याचा नंबर आला म्हणून तो वापरला. बाकीचे आधी वापरून झाले आहेत. पुढच्या वर्षी अजून वेगळा!