शुद्धलेखनाच्या चुका आहेत, क्षमस्व.

त्यांचे फारसे काही वाटत नाही, पण ' ...'बुद्धिवादी म्हणजे मास्तरकी करणारे, पुस्तके खरडणारे'  वगैरे तारे तोडलेले हे लिखाण अत्यंत उद्धट आहे, एव्हढेच नव्हे, तर स्वतःच्या साहित्याविषयक जाणिवा किती केविलवाण्या आहेत, हे दर्शवणारे आहे.