आपण तुकाराम महाराजांचे अभंग वाचलेत का? भाषा शास्त्राचा उत्त्म नमुना आहेत.

साहीत्यीक म्हणून ते दोघे महानच.. वादच नाही. ....

मग ह्या वर्षी आपण व्हा अध्यक्ष, पूढच्या वर्षी मी होतो, असे का होत नाही.

आणि हे त्यांचे तात्त्वीक मतभेद नाहीत, हा वैयक्तीक महत्त्वाकांक्षेचा परीपाक आहे.

लालू साहेब तर राजकारणी आहेत, साहीत्यीक सभ्यतेचा बुरखा पांघरत नाहीत.

माझे मत, माझी भाषा आवडली नाही तर लेख काढून टाकावा.