महोदय,

चार लोक एकत्र आले की मतभेद होनारच.

वाद विवाद / मतभेद होने हे समाजाच्या जीवंतपनाचे लक्शन आहे. याचा स्वीकार करावाच लागेल.  यातूनही कहीतरी चांगले घदेल.

निशेध नोंदविन्यापेक्शा कही तरी विधायक कामात आपली उर्जा खर्च करवी.