विद्रोह नावाचा साहित्य प्रकाराचे वेगळे शिर्षक हवे. जेधे - जवळकरांच्या "देशाचे दुश्मन" या पुस्तकाची (मूळ - संक्षिप्त आवृत्ती नव्हे) आठवण आली. त्यातला विद्रोह हा समजावून घ्यावा असे बागडे यांनी प्रस्तावनेत म्हटले होते. तसा यातील विद्रोह आपण समजावून घेतला पाहिजे असे मला वाटते. विद्रोह व विवेक एका ठिकाणी नांदू शकत नाहीत. यात गैर आहे असे मला आत्त्ता तरी वाटत नाही.