अहमद फ़राज़ यांची एक गझल आहे....

आज फिर दिल ने कहा आओ भुला दें यादें
ज़िंदगी बीत गई और वही यादें-यादें

भूल जाना भी तो इक तरह की नेअमत है ‘फ़राज़’
वरना इंसान को पागल न बना दें यादें

तुमची ही रचना वाचताना ही अप्रतिम गझल आठवली...
हेमंतराव, आठवणी हा विषय खूपच जोरदार आहे, असतो...रचनेच्या दृष्टीने तुम्ही आणखी मेहनत का घेतली नाहीत..?