संत सौरभ,
तुम्ही बनवलेला आकाशकंदील खूप छान आहे. मलाही असे छोटे आकाशकंदील जास्त आवडतात. कृती जरा सविस्तर सांगाल का? म्हणजे नंतर कधी घरच्या घरीच बनवासा वाटला तर सविस्तर कृतीप्रमाणे बनवता येईल. धन्यवाद. तुम्हालाही दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
रोहिणी