कर्णराव,
तुमचा याकडे बघण्याचा दृष्टीकोन आवडला. आणि यात तथ्यही आहे. ज्यांना खूप राग येतो अशा माणसांना कधीकधी वाळूच्या पोत्यावर गुद्दे मारून राग शांत करायला सांगतात. त्यापेक्षा योग्य ठिकाणी जर अशा भावनांचा आपोआप निचरा झाला तर किती चांगले. आणि यासाठी अशा कंपन्या भरपूर सापडतील.
हॅम्लेट