ऑर्कुट/उपक्रमाची खरडवही/मनोगतावरील व्यनि/उपक्रमावरील व्यनि/जीमेल/जीचॅट/याहू/हॉटमेल/ या सर्वांवरून दिवाळी शुभेच्छा येत आहेत. कुणाला पाठवल्या, कुणाला राहिल्या याचा काउंट ठेवणे फार कठीण आहे.

इथे सर्वांना दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा देतो आहे. नंतर राहिल्यास क्षमस्व.

हॅम्लेट