होय. हॉलिवूडशी तुलना करणे वावगे नाही. जुने ते सर्वच सोने नसते त्याचप्रमाणे जे सगळे पाश्चात्य आहे ते सर्व वाईट आहे असे समजणे चुकीचे आहे. हॉलिवूड चे चित्रपट खरोखर चांगले असतात. सगळ्याच बाबतीत.