सिंफथी वाटणे सहज सोपी भावना आहे, आणि एंफथी,फार थोड्यांना हे जमते.

परत एकदा सुरेश भटांची प्रकर्षाने आठवण झाली.

आवडली कविता!

शीला.