(काव्य)संपदा१.. तुमची कविता आवडली..बालकवी..बोरकर...  असा दोन्हींचा आभास झाला....‌ नादमय रचना केली आहे आपण.. पण जाणिव बधीर ...येथे लयीत म्हणताना खटकले.. शिवाय मूर्त हे अघोर  आणि जीवाने उशी म्हणजे काय हे कळले नाही..
-मानस६