आपले म्हणणे बरोबर आहे. ड४० आणि ड४०क्ष यांच्यात मेगापिक्सेल सोडले तर काहीच फरक नाहीये. पण कॅमेरा घ्यायचाच असेल तर ड४०क्ष घेणे कधीही चांगले आहे. कधीकधी छान उपयोग होतो याचा, विशेषतः लांबचे फोटो काढून मग कापून बघताना बरे दिसतात जर मेगापिक्सेल जास्त असेल तर.
चिकू