प्रिय मनोगती जन,

प्रतीक्षेचा काळ संपून मनोगताचा पहिला दिवाळी अंक-२००७ आता तयार अवस्थेत आहे. काही सूक्ष्म तांत्रिक फेरफार पूर्ण करून आज दि. ८ नोव्हेंबरच्या भारतीय संध्याकाळी हा अंक मनोगती वाचकांना उपलब्ध करून देण्याचा मानस आहे.

मनोगत दिवाळी अंक येतोय तोपर्यंत ही बघा मुखपृष्ठाची एक झलकः

तर मग, लवकरच येत आहोत मनोगत दिवाळी अंक -२००७ घेऊन!


आपले,
मनोगत दिवाळी अंक २००७ संपादक मंडळ.