सहमत. तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे. मी आत्तापर्यंत जवळपास १५-२० कॅमेरे असेच घेउन दिले आहेत. सर्व कॅमेरे अगदी सुस्थितीत आहेत जवळजवळ गेली ४-५ वर्षे!

पण एस एल आर घेताना मी बाहेरून आणणे आणि शक्यतो ग्रे मार्केटचा न घेणे असे ठरवत आहे.

चिकू