मुखपृष्ठ सुंदर आहे. वाचण्यास उत्सुक.

पण एक लहानशी शंका.  

मनोगत संकेतस्थळावरील "आस्वाद विवाद संवाद" या शब्दांमध्ये स्वल्पविराम नाही... मग दिवाळी अंकाच्या या शब्दांमध्ये स्वल्पविराम का?

मनोगताचा ब्रँड तयार होत असताना अशा लहानसहान गोष्टींकडे लक्ष द्यावे.  

(शंकासुर) आजानुकर्ण