ओघवते वर्णन. कुठेकुठे जरासा पुलंचा प्रभाव जाणवला. पण एकंदरित लेख सुरेख. चटका लावून जाणारा...
असा माणसा-माणसांमधला नात्यांविरहित बंध आणि ओलावा खरंच दुर्मिळ झालाय हल्ली हे जाणवलं.
--अदिती