मी अनेकदा फिल्म धुवून घेतो पण छापून घेत नाही. त्याऐवजी छायाचित्रे तबकडी वर घेता येतात. खास करून पुण्यात फोटोफास्ट मध्ये ही सोय आहे. मग एक तबकडी भरली की दुसरी. 

अगदी हेच करतो मी. पण पुण्यात फोटोफास्टपेक्शा स्वस्तात इतर ठिकाणी ही हे करता येते.

फोटोफास्ट मध्ये फिल्म ३०० dpi नी धुवून देतात, पण जर ६००/९०० किंवा अजून जास्त dpi ने धुतली तर फोटो अधीक छान दिसतात, मोठे होतात.

स्वानुभवा वरून सांगतोः एस एल आर शक्यतो पावती आणि देखभालीच्या हमी सहच घ्या.

अगदी हेच करणार आहे. नाताळानंतर पल्याडहून कॅमेरा मागवणार आहे. थोडा (२००००) स्वस्त पडेल. अहो डॉलर घसरला अजून तर मला आवडेल यासाठी!!  

चिकू