बरीचशी पाने वाचता येत नाहीत, Encoding  ची गडबड असल्यासारखे वाटते. मी IE 6 मधून (जे मी नेहमीच मनोगतावर येण्यासाठी वापरतो) बघत आहे. व्ह्यू --> एंकोडिंग --> ऑटो सिलेक्ट वर आहे, व युनिकोड यू.टी.एफ-८ सिलेक्टेड आहे असे दिसते.