सगळेच शेर वजनदार आहेत..मस्तच...जणू मी श्वास घेतो, सोडतो निःश्वास, भवताली नवी दुनिया उभी होते जुनी उद्ध्वस्त होताना.. विशेष आवडला...वा!!अभिनंदन!!पण मतल्य्यत कविला काय म्हणायचे आहे ते नीटसे कळले नाही.-मानस६