अहो,
विदारक (याहून गंभीर शब्द सुचला नाही) अनुभव टेलीफोन खात्याचा आहे.
वडील वारले त्यासाठी अमेरीकेहून पुण्यात आलो. घरचा फोन बंद. तक्रार नोंदवून वायरमनला पैसे देउन शिवाय परिस्थिती सांगून फोन चालू झाला. १ दिवस चालून
पुन्हा पुण्यात सुट्टीला गेलो की पैसे देउन ३ आठवड्याकरता फोन चालू करून घेणे. सध्या नुसते मासिक भाडे भरतो आहेच. तेंव्हा ३ आठवड्यासाठी एक मोबाईल नंबर घेतला.

घरात व्यक्तीचे निधन झालेले सांगुनही वायरमन (पैसे देउनही ) फोन चालू करत नाहीत यासारखी वाइट अवस्था नाही.
विनम्र