रोहिणी आणि विनायक काका,
आम्हा सर्वांकडून आपल्यालाही दिवाळीच्या शुभेच्छा.
रोहिणींनी धागा सुरू केला आहे, त्यामुळे इथेच लिहिते.
सर्व मनोगत परिवारांना दीपावलीच्या शुभेच्छा. सर्वांना ही दिवाळी सुखासमाधानाची व आरोग्यदायी जावो.
सोनाली, प्रसन्न
श्रेया आणि प्रणव