छान आहे गझल, आवडली.
मीही आठ-दहा वर्षापूर्वी याच अंत्ययमकाची गझल लिहिली होती.
येणारा क्षण, जाणारा क्षण.. तुझी आठवण !तुझी आठवण, तुझी आठवण...तुझी आठवण !!
धन्यवाद, शतानंद. तुमच्या गझलेने मला माझ्या गतकाळात हिंडवून आणले...