'वा वाह्' म्हणेन मी तर सोकावतील सारेकविताच ऐकवोनी भंडावतील सारे
बदलून नाव अपुले प्रतिसाद टाकला तूकळताच नाव "केश्या" तुज चावतील सारे