कविता आवडली.

पापणीतल्या पाण्यावरती कधी अचानक
हलते आणिक विरू लागते.. तुझी आठवण !
 ही द्विपदी विशेष आवडली.

सापडल्यावर कवितांची कधि जुनी वही
 - या ओळीत एक गुरू मात्रा कमी आहे का ?