वा शतानंदस्वामी!

बऱ्याच दिवसांनी आलात, पण दणदणीत आगमन करायच्या उद्देशानेच. गझल छान आहे. मतला तर फारच आवडला. सळसळ आणि पाचोळा भारीच आहे. उरात उरणे, घरट्याभोवतीची पाखरे या कल्पनाही चांगल्या. पण शेरांच्या वरच्य ओळींमध्ये आणखी सहजत येऊ शकते / आली तर अधिक चांगले. जसे, घरट्याभवती गोळा होती पाखरे तशी च्या ऐवजी जशी पाखरे गोळा होती घरट्याभवती याप्रमाणे. पटले तर पहा.

पुढील लेखनासाठी शुभेच्छा.