दिवाळीच्या शुभेच्छा! पण.. इंग्रजीत 'हॅपी दिवाली' असे वाचून मात्र खटकले. मराठीसाठी सदैव आग्रही असणाऱ्या मनोगतावर 'हॅपी दिवाली' अश्या तद्दन आंग्लाळलेल्या शुभेच्छा का?