मात्रा खरं तर मोजल्याच नव्हत्या. त्याच चालीत म्हणता येत होतं म्हणून माझ्या लक्षातसुद्धा आलं नाही. तरी चूक ध्यानात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. कधि कवितांची जुनी वही मज सापडल्यावर...हे कसं वाटतंय?------------- शतानंद.