प्रतिसादाबद्दल आपणा सर्वांचे धन्यवाद.

@चक्रपाणि,
जशी पाखरे गोळा होती घरट्याभवती
     ...हेच छान वाटतंय. तुटकपणे न येता सलग म्हणता येतंय.
'विसरायास्तव' हे मीसुद्धा पहिल्यांदाच वापरलंय. तरी लेक्चरमध्ये अजून काही पर्याय सुचत नव्हता म्हणून तसंच राहू दिलं !
तरी प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
-------------------- शतानंद.