मराठी विकास नावाचा एक 'समुदाय' सापडला, त्याला संकेतस्थळ किंवा अनुदिनी म्हणता येणार नाही. त्या समुदायाच्या सदस्यांची नावेदेखील तिथे वाचायला मिळाली नाहीत.  बहुधा तो एकव्यक्तिसमुदाय असावा. (चू.भू.दे.घे.)  समुदायाला भरघोस पाठिंबा मिळो ही सदिच्छा.