आपण माझ्या लेखाचे सिलेक्टीव रीडींग केलेत. साहीत्यीक म्हणून सर्वच आदरणिय आहेत.

ह्या निवडणूका आपल्याच खर्चातून होतात. ह्या बाईला हे कसे माहीत नाही. मला पण अनकलनिय आहे.

मानाचे पद असेल तर मान द्यावा लागतो, निवडणूका लढवून मान जिंकता येतो. फरक आहे.